आरोग्य व शिक्षण
नगर मध्ये पहिल्यांदा कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून मोफत डायबेटिक Retinopathy, रेटिना म्हणजे

0
0
2
0
8
0
-
नगर मध्ये पहिल्यांदा कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून मोफत डायबेटिक Retinopathy, रेटिना म्हणजे
डोळ्याच्या मागील पडदा याचे मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबिर रविवार 15 सप्टेंबर सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळात करण्यात येणार आहे. या शिबिराची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे नेत्र पटलाची सखोल तपासणी व फोटोग्राफी, तपासणीचे अचूक रिपोर्टिंग व मार्गदर्शन, गरजे नुसार उपचार सवलतीचे दरात करण्यात येतील. हे शिबिर डॉ प्रकाश रसाळ यांचे रसाळ नेत्रालय, लाल टाकी रोड येथे करण्यात येईल नावनोंदणी 8149461886.
0
0
2
0
8
0