क्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र
आर्याने निक्कीच्या थेट कानाखाली वाजवली! दोघींमध्ये जोरदार वाद; ‘बिग बॉस’ देणार शिक्षा; म्हणाले, “हे अतिशय निंदनीय…”
Bigg Boss Marathi Aarya Slaps Nikki : आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली, कॅप्टन्सी टास्कमध्ये नेमकं काय घडलं? जाणून घ्या...
0
0
1
6
5
3
Bigg Boss Marathi Aarya Slaps Nikki : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सातव्या आठवड्याचा कॅप्टन निवडण्यासाठी सध्या ‘जादुई हिरा’ मिळवण्याचा टास्क चालू आहे. या टास्कदरम्यान आर्या आणि निक्कीमध्ये मोठी झटापट होऊन भडकलेल्या आर्याने निक्कीच्या कानशिलात वाजवल्याची घटना ‘बिग बॉस’च्या घरात घडली आहे.
0
0
1
6
5
3